महाराष्ट्राचे लाडके आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला आहे.  अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच अशोक सरफा यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ