विश्वचषकाचा इतिहासात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज मोहम्मद शमी

क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघासाठी गोलंदाजीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी २४ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे.

२०२३ च्या विश्वचषकात त्याचे गोलंदाजीचे आकडे: ५/५४ वि. न्यूझीलंड ४/२२  वि. इंग्लंड ५/१८  वि. श्रीलंका २/१८  वि. दक्षिण आफ्रिका ०/४१  वि. नेदरलँड ७/५७ वि. न्यूझीलंड १/४७  वि. ऑस्ट्रेलिया

क्रिकेट विश्वचषकाचा इतिहासात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज मोहम्मद शमी ठरला आहे.  शमीने आतापर्यंत विश्वचषकामध्ये ५५ विकेट्स घेतल्या आहेत.