2023 या विश्वचषकात विराट कोहली  फॉर्ममध्ये.

11 सामन्यांमध्ये, त्याने प्रभावी 765 धावा केल्या आहेत. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून विराट कोहलीला ओळखले जाते..

2003 च्या विश्वचषकात  सचिनने 673 धावाचा विक्रम केला होता.

एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा हा विक्रमही विराट कोहलीने मागे टाकला आहे.