2023 या विश्वचषकात विराट कोहली फॉर्ममध्ये होता. 11 सामन्यांमध्ये, त्याने प्रभावी 765 धावा केल्या आहेत. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून विराट कोहलीला ओळखले जाते. 2003 च्या विश्वचषकात सचिनने 673 धावाचा विक्रम केला होता. एकाच विश्वचषकात (World Cup) सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा हा विक्रमही विराट कोहलीने मागे टाकला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक ४९ शतकांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम चालू असलेल्या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषकात 50 वे एकदिवसीय शतक (Hundred) पूर्ण करून विराट कोहलीने मोडला. आणि विराट कोहली ५० एकदिवसीय शतके करणारा जगातील पहिला फलंदाज (Batsman) बनला. केले आणि तो आतापर्यंतचा सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला.