प्रसिद्ध अभिनेते ( Bernard Hill ) बर्नार्ड हिल यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन

( Bernard Hill ) बर्नार्ड हिल – वयाच्या ७९ व्या वर्षी निधन.

He was Born on – December 17, 1944 in Manchester, England, UK

बर्नार्ड हिलने टायटॅनिकमध्ये ( Movie – Titanic released in 1997) कॅप्टन एडवर्ड स्मिथ आणि ( Lord of the Rings ) लॉर्ड ऑफ द रिंग्जमध्ये किंग थिओडेनची भूमिका साकारली होती.

Image source:- https://commons.wikimedia.org/

बर्नार्ड हिल हा ब्रिटिश – इंग्लिश अभिनेता होता. चित्रपटांमध्ये मोठमोठ्या भूमिकांसाठी त्यांची ओळख होती. त्याच्या अभिनयाचे अनेक चित्रपट रसिकांनी कौतुक केले

प्रसिद्ध चित्रपटांमधील बर्नार्ड हिलच्या काही प्रसिद्ध भूमिका खाली दिल्या आहेत.

1:- लॉर्ड ऑफ द रिंग्ज चित्रपटातील किंग थिओडेन,
2:- टायटॅनिकमध्ये कॅप्टन एडवर्ड स्मिथ,
3:- क्लिंट ईस्टवुड चित्रपट ट्रू क्राईममध्ये ल्यूथर प्लंकिट, सॅन क्वेंटिन जेलचा वॉर्डन.

( Bernard Hill :- 17th Dec 1944 – 5th May 2024 )

Leave a comment

विश्वचषक इतिहासात सर्वाधिक षटकार: रोहित शर्मा – ५०* संत ज्ञानेश्वर १३ व्या शतकातील प्रसिद्ध संत आणि कवी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे (Famous places in Mumbai) एक साहसी खेळ – कुस्ती