पुरुषांच्या Men’s T20 विश्वचषक World-cup 2024 साठी भारताचा संघ जाहीर. #TeamIndia

आगामी ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघातील 15-सर्वोत्कृष्ट खेळाडूंची नावे येथे आहेत.

भारतीय संघ: INDIA TEAM for T20 World cup

रोहित शर्मा (क),
हार्दिक पंड्या (वि.),
यशस्वी जैस्वाल,
विराट कोहली,
सूर्यकुमार यादव,
ऋषभ पंत (विकेटकीपर),
संजू सॅमसन (विकेटकीपर),
शिवम दुबे,
रवींद्र जडेजा,
अक्षर पटेल,
कुलदीप यादव,
युझवेंद्र चहल ,
अर्शदीप सिंग,
जसप्रीत बुमराह,
मोहम्मद. सिराज

राखीव:
शुभमन गिल,
रिंकू सिंग,
खलील अहमद
आणि आवेश खान

Leave a comment

विश्वचषक इतिहासात सर्वाधिक षटकार: रोहित शर्मा – ५०* संत ज्ञानेश्वर १३ व्या शतकातील प्रसिद्ध संत आणि कवी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे (Famous places in Mumbai) एक साहसी खेळ – कुस्ती