रुतुराज गायकवाड – भारतीय संघाचा सलामीवीर (Ruturaj Gaikwad – Indian team’s opener)

रुतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) चालू असलेल्या तिसऱ्या T20 सामान्यमध्ये 123 धावांच्या खेळी करून विराट कोहलीचा 7 वर्ष (7 years) जुना विक्रम मोडला आहे. 

भारतीय संघाचा सलामीवीर रुतुराज गायकवाड मंगळवारी 28 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिस-या T20 सामन्यात चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत होता. यामध्ये त्याने 123 धावा बनवल्या व त्यासाठी फक्त 57 चेंडूचा वापर केला आणि क्रिझवर असताना त्याने 7 षटकार आणि 13 चौकार मारले, याचाच मदतीने त्याला फलंदाजीचा सुपरस्टार विराट कोहलीचा सात वर्षांचा जुना विक्रम मोडण्यास मदत झाली.

Leave a comment

विश्वचषक इतिहासात सर्वाधिक षटकार: रोहित शर्मा – ५०* संत ज्ञानेश्वर १३ व्या शतकातील प्रसिद्ध संत आणि कवी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे (Famous places in Mumbai) एक साहसी खेळ – कुस्ती